भाषाविषयक सामान्यज्ञान वर आधारित बहुपर्यायी प्रश्न,
साहित्यिकांची टोपण नावांवर आधारित भरपूर प्रश्न,
उत्तरे तपासण्याची सोय,
सरावाच्या शेवटी प्राप्त गुणांच्या स्वरूपात निकाल मिळतो.
Bahuparyayi based on linguistic General,
A lot of pet names based on a literary question,
Facility to check the answers,
At the end of practice reveals the results obtained in the form of points.